आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संदेश पारकर यांनी कणकवली,देवगड आणि वैभववाडी विधानसभेतील बुथवर दिल्या भेटी

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासुनच महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी मतदान केंद्रांच्या बाहेर असलेल्या बुथवर जात भेटी दिल्या. यावेळी महाविकास आघाडीच्या उत्साह वाढवत जास्तीत जास्त…

भाजप आमदार नितेश राणे यांची खारेपाटण येथील मतदान केंद्राला भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या प्रत्यक्ष मतदानाला आज सकाळपासून सुरवात झाली असून कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी पक्षाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी आज खारेपाटण हायस्कूल येथील मतदान…

आम.नितेश राणे यांनी कणकवली,देवगड आणि वैभववाडी विधानसभेतील बुथना दिल्या भेटी

महायुतीच्या कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह ; जास्तीत जास्त मतदारांना प्राेत्साहित करण्याचे केले आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरु झाली आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासुनच महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी मतदान केंद्रांच्या बाहेर असलेल्या महायुतीच्या बुथना भेटी दिल्या.…

चिंदर मध्ये मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…..!

महिला वर्गाच्या मोठयाच्या मोठया रांगा आचरा (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक मतदानाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चिंदर गावात दुपारी 1 वाजेपर्यंत गावठाणवाडी बूथ वर 26%, चिंदर बाजार बूथवर 37% 76 तर भटवाडी बूथ वर 42.71% मतदान झाले. सकाळ पासून…

राष्ट्रवादी काँग्रेस एसपी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस एसपी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.नवीन कुर्ली वसाहत येथील मतदानकेंद्रावर जात अनंत पिळणकर यांनी सहकुटुंब मतदान केले. बंधू विष्णू पिळणकर यांनीही मतदान केले.

सिंधुदुर्गात दुपारी 1 वाजेपर्यंत 42. 21% मतदान

एकूण 2 लाख 86 हजार 569 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कणकवली मतदारसंघात सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या चुरशीने मतदान होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत तिसऱ्या फेरी अखेर एकूण 42…

माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी कुटुंबीयांसमवेत बाजवला मतदानाचा हक्क

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी कुटुंबीयांसमवेत कणकवली तालुक्यातील वरवडे येथे आपल्या मूळ गावी फणसवाडी येथील मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत नीलम ताई राणे, प्रियंका निलेश राणे, ऋतुजा नितेश राणे, कु.…

सिंधुदुर्गात 11 वाजेपर्यंत 23.02 % मतदान

एकूण 1 लाख 56 हजार 308 मतदारांनी केले मतदान सर्वाधिक मतदान कुडाळ मालवण मतदारसंघात सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : विधानसभा निवडणूक मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 1 लाख 56…

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

सुकन्या इकरा हिने प्रथमच केले मतदान कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.अबिद नाईक यांच्या पत्नी हुमेरा , कन्या इकरा हिनेही मतदान केले. इकरा ही नवमतदार असून तिने प्रथमच…

शिवसेना उबाठा चे उमेदवार संदेश पारकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा चे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.कणकवली शाळा क्र 1 येथे संदेश पारकर यांनी सहकुटुंब मतदान केले. संदेश पारकर यांच्या पत्नी समृद्धी, चिरंजीव सौरभ, सुकन्या गंधर्वी यांनी मतदान केले.…

error: Content is protected !!