“रेडक्रॉस” ने जपली सामाजिक बांधिलकी : 50 क्षयरुग्णांना घेतले दत्तक

दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढे यावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा, कोल्हापुर यांनी 50 क्षयरुग्णांना दत्तक घेतले. यातील 15 रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पोषण आहार कीटचे वाटप करण्यात…








