वागदे घरफोडी चोरीप्रकरणी दुसऱ्या संशयिताला अटक

श्रीकृष्ण ठाकूर नंतर गौरेश घाडीगांवकरला अटक कणकवली (प्रतिनिधी) : वागदे-नमसवाडी येथे १७ जानेवारी रोजी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्रीकृष्ण ठाकूर (वय १९, रा. हळवल) याला अटक केली असून,…








