खारेपाटण येथे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ

शिवसेना नेते संजय आंग्रे व भाजप तालुका प्रमुख दिलीप तळेकर यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषदचे उमेदवार प्राची देवानंद ईसवलकर व खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार गुरुप्रसाद दीपक शिंदे आणि तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव या भाजप-शिवसेना (शिंदे)…







