चिंदर भटवाडी पोसेपाणी येथे २४ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम

सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा “श्री क्षेत्र गाणगापूर” नावाचा दशावतार नाट्य प्रयोग विशेष आकर्षण आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी भगवतीच्या कृपा प्रसादाने, श्री देवी भगवती उत्साही मंडळ, चिंदर भटवाडी व शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने श्री देव गवळदेव व नि.…








