भुईबावड्यात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा हैदोस; ५ जणांवर हल्ला

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. या कुत्र्याने मंगळवारी सकाळी ५ जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरनीवर आला आहे. सोमवारी सकाळी जयंवती दत्ताराम पांचाळ ऐणारी, रघुनाथ भिकाजी मोहिते…








