विजय इंगळे यांची युवा सेना जिल्हाप्रमुखपदी वर्णी

आमदार निलेश राणेंनी केले अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणेंचे एकनिष्ठ शिवसैनिक विजय मऱ्याप्पा इंगळे यांच्या खांद्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी देत युवा सेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. इंगळे यांच्यावर कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली…





