श्री रासाई देवी जत्रोत्सवानिमित्त अचिर्णेत रक्तदान शिबीर संपन्न

३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री रासाई देवी जत्रोत्सवानिमित्त श्री रासाई जनकल्याण बहुउद्देशीय संस्था आचिर्णे आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ जानेवारी २०२६ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराला वैभववाडी पंचक्रोशीतील…








