‘आई’ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा कट्टा येथे संपन्न

मालवण (प्रतिनिधी) : कै. स्नेहलता आत्माराम अंधारी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अप्पा अंधारी परिवार कट्टा आयोजित ‘आई’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, ८वी ते १२वी च्या मुलांसाठी, विठ्ठल मंदिर कट्टा येथे दिनांक ३१ डिसेंबर रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध…






