आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कासार्डे बंडवाडी हेळ्याचा हिराव येथे अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांच्या पुढाकारातून वनराई बंधारा उभारणी

कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे बंडवाडी हेळ्याचा हिराव येथे कासार्डे गावातील अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी एकत्र येत ओढ्यावर वनराई बंधारा उभारून जलसंधारणाचा आदर्श उपक्रम राबविला आहे. सध्या उन्हाच्या तीव्र झळा वाढत असून पाण्याची पातळी सातत्याने खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध…

जांभवडे येथे २९ डिसेंबर पासून अखंड हरीनाम सप्ताह

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री लक्ष्मीदेवी जागर उत्सवानिमित्त सोमवार दिनांक २९ डिसेंबर ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत श्री लक्ष्मी देवी मंदिर जांभवडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी आठ वाजता घटस्थापना, तर दर दररोज सकाळी १०…

वैभववाडी तालूका खरेदी विक्री संघातर्फे २९ डिसेंबर रोजी भात खरेदी शुभारंभ…

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित यांच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षासाठी शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम वैभववाडी येथील तालुका…

स्वाभिमान कामगार संघटनेच्या वतीने महिला सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे सवलतीच्या दरात विविध वस्तू प्रदर्शनचे आज झाले उद्घाटन

अल्प दरात मिळणार आटा चक्की, शिलाई मशीन व एलईडी टीव्ही नांदगाव सरपंच यांच्या हस्ते फित कापून आणि शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या हस्ते नारळ फोडून झाले उद्घघाटन खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग…

शिक्षक भारती सिंधुदुर्गचा सन 2026 चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार सुशीला जोशी यांना जाहीर

तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षण व बालसंस्कार क्षेत्रात अनेक दशके मोलाचे योगदान देणाऱ्या देवगड येथील ज्येष्ठ शिक्षणसेविका श्रीम. सुशीला दिनकर जोशी यांना शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ०१ एप्रिल १९३२ रोजी जन्मलेल्या…

“कामात जेवढं सातत्य ठेवाल तेवढीच तुम्हाला प्रगती मिळत जाईल” – निलेश गोसावी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाथपंथी गोसावी समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न चौके (अमोल गोसावी) : “विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्ही छान प्रगती करताय, पण शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसूदे तर संस्कार कमवण्यासाठी आणि सजग होण्यासाठी घ्या आणि शिक्षणाने सुज्ञ व्हा. अभ्यासात किंवा शिक्षणात…

दिव्या राणेचा राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओसरगाव ची सुकन्या दिव्या दिलीप राणे हिने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा युवक संचालनालाय च्या वतीने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटात राज्यातील 48 स्पर्धक…

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 10 लाखांच्या अवैध दारुसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली एक्साईज चेकपोस्ट ची तुफानी कारवाई बांदा (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोव्यातून अवैधरीत्या मद्य वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरवर मोठी कारवाई करत सुमारे ५५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी याज्ञेशकुमार राजेंद्रकुमार शुक्ला (वय ५०,…

प्रभावती कासले यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे – बौद्धवाडी येथील प्रभावती राजाराम कासले (वय ७०) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वरवडे येथीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.‌ अनिल कासले, सुनील कासले,…

चौंडेश्वरी मंदिरात उद्यापासून शकांभरी उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघातर्फे गणपती सान्या नजीक असलेल्या चौंडेश्वरी मंदिरात रविवार २८ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत श्री देवी चौंडेश्वरीचा शकांभरी उत्सव साजरा करण्यात येणार आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २८ डिसेंबर…

error: Content is protected !!