आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चौके हायस्कूल च्या रिले संघाची विभाग स्तरावर निवड

चौके (प्रतिनिधी) : भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके हायस्कूल ची रिले या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रिले संघात कुमारी अनुष्का शिंदे, कुमारी किमया चव्हाण, कुमारी श्रावणी घाडी, कुमारी…

चौके हायस्कूलची अनुष्का शिंदे हिची विभाग स्तरावर निवड

चौके (प्रतिनिधी) : भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का खंडू शिंदे या विद्यार्थिनीची 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिला क्रीडा शिक्षक अनिल आचरेकर…

जैन समाज महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी..

राज्यमंत्रीपदाचा दर्जा…. मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.…

आईचा गळा आवळून खून करणाऱ्या सुरेंद्र कदम ला तीन दिवसांची पोलीस कोठडी

ओरोस (प्रतिनिधी) : दोरीच्या साहाय्याने जन्मदात्या आईचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र मोहन कदम (वय ४०) रा. कसाल बौद्धवाडी यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए डी तिडके यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कसाल बौद्धवाडी…

डीपी रोड नव्हे पार्किंग रोड

नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची जनतेची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील तेली आळी ला जोडणारा डीपी रोड हा आता पार्किंग रोड बनला आहे. या डीपी रोडच्या दुतर्फा चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात . त्यामुळे सतत वाहतूककोंडी होत…

कोणी स्मशान भूमी देता का स्मशान भूमी

अनुसूचित जाती बांधवांना अद्यापही स्मशानभूमी नाही विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवणार – सुजित जाधव कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे, काही सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी सगळा अनुसूचित जाती जमाती समाज तुमच्या पाठीशी आहे असे सांगून स्वतःची आणि नेत्यांची…

मुंबई – गोवा महामार्गावर नडगीवे घाटात ट्रकला अपघात

अपघातात एक मयत तर एक जण जखमी खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या खारेपाटण नजीक नडगीवे बांबरवाडी घाटीत आज सकाळी पहाटेच्या वेळी गोवा वरून आलेला व मुंबई च्या दिशेने असा जात असलेल्या ट्रेलर तथा ट्रक वाहन क्र.जी जे…

उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर फिल्म क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय राजर्षी लघुचित्रपट महोत्सवात उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार प्राप्त झालेल्या दायित्व टीम मधील सर्व कलाकार आणि सहकारी यांचा विशेष सन्मान भाजपा वेंगुर्ल्या व ” कलावलय ” संस्थेच्या वतीने करण्यात…

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी

जिल्ह्यात ०६ लाख ७२ हजार ०५३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

काँग्रेसच्या कोठ्यावर नाचाणाऱ्यांनी दुसऱ्यांवर बोलू नये

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतना सूनावले कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या कोठ्यावर नाचानाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करू नये. स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली आहे ते आधी पहावे. दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठ्यावर तुम्हाला मुजरे करायला लागताय आणि काँग्रेसवाले…

error: Content is protected !!