आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

क्षेत्रभेटीतून चिंदर अपराजकोंड शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाले प्रत्यक्ष ज्ञानाचे धडे

पोलीस ठाणे, महावितरण, प्राथमिक आरोग्य केंद्र व पोस्ट कार्यालयाला भेट; कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन उत्साहात आचरा (प्रतिनिधी) : आजच्या २१व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष अनुभव व कुतूहलपूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जि.…

विजय क्रीडा मंडळ भांडूप मुंबईचे अध्यक्ष संतोष कासले यांचे ८८ वे रक्तदान….!

सामाजिक बांधिलकीचा आदर्श आचरा (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे या उद्देशाने विजय क्रीडा मंडळ, भांडूप मुंबईचे अध्यक्ष संतोष कासले यांनी आपल्या आयुष्यातील ८८ वे रक्तदान केले. मुंबई येथील बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाच्या रक्तकेंद्रात…

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., बँकेच्या ६७ लिपिक पदांची भरती देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत सुरू करण्यात आली असून, गुरुवार दि. ३ सप्टेंबर, २०२६ रोजी दुपारी १२.०० वा. पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास…

एनसीएमसी कार्ड सक्तीवरून बांद्यात संताप; बुधवारी एसटी वाहतूक रोखण्याचा इशारा

बांदा (प्रतिनिधी) : एनसीएमसी कार्ड सक्तीच्या प्रश्नावरून बांद्यात संतापाचा उद्रेक झाला असून, कार्ड वितरणाची अपुरी व्यवस्था असताना सक्तीची अंमलबजावणी कशासाठी, असा सवाल करत बांदा मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज बांदा बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना जाब विचारला. १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ…

महापालिकेकडून GIPSAT डांबर तंत्रज्ञानाचा वापर; पापाची तिकटी-पानलाईन मार्गावर प्रात्यक्षिक

पॅचवर्क अवघ्या १० मिनिटांत पूर्ण कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न जलद आणि टिकाऊ पद्धतीने सोडविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ‘इन्स्टा रोड पॅचर’ अर्थात GIPSAT डांबर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम अधिक वेगाने करता येणार…

ग्रामसभा घेताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सिंधुदुर्गनगरीत मूक मोर्चा

सिंधुदुर्गनगरीं (प्रतिनिधी) : ग्रामसभा ही ग्रामीण लोकशाहीची महत्त्वपूर्ण व्यवस्था असली तरी ग्रामसभा आयोजित करताना ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्माण होणाऱ्या असुरक्षितेच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद मुख्य…

२० महिने वेतनाविना; वाडा हायस्कूलच्या अपंग वरिष्ठ लिपिकाचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण

सिंधुदुर्गनगरीं (प्रतिनिधी) : मागील २० महिने वेतन न मिळाल्याने हतबल झालेल्या वाडा हायस्कूलचे वरिस्ट लिपिक प्रमोद सोनकुसरे यांनी आजपासून जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केले आहे . तर जाणीवपूर्वक वेतनापासून वंचित ठेवणाऱ्या अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक…

कणकवली तालुक्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

कणकवली (प्रतिनिधी) : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आपले नाव मतदारयादीत अचूक असल्याची खात्री…

असनिये बेकायदा बंदूक गुन्ह्यात आणखी दोन संशयाच्या फेऱ्यात

बांदा (प्रतिनिधी) : असनिये येथे गावठी बनावटीची बंदूक आणि ९ जिवंत काडतुसे जप्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात बांदा परिसरातील अन्य दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी…

राखीच्या धाग्यातून पर्यावरण, समाजसेवा अन् देशभक्तीचा संदेश…!

वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनातून जपली सामाजिक बांधिलकी आचरा (प्रतिनिधी) : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नव्हे, तर नाती, निसर्ग आणि समाजाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचीही संधी आहे, हे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध उपक्रमांतून…

error: Content is protected !!