ऑटाे रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : रेल्वे स्थानक परिसरातील ऑटाे रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे शनिवार ३१ ते रविवार १ नोव्हेंबर या कालावधीत कणकवली शहरातील नवरे हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलाखाली असलेल्या क्रिकेट मैदानात नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता प्रथम ११ हजार रुपये व चषक, द्वितीय ७ हजार रुपये व चषक अशी बक्षिसे आहेत. याशिवाय सामनावीर, उत्कृष्ट फलदांज, गोलदांज, क्षेत्ररक्षक, शिस्तबद्ध संघ अशी वैयक्तिक स्वरुपाची बक्षिसे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाºया संघांनी महेश कदम ९७६३१३३७३९, संतोष सावंत ९८५०७४१४४१, पिंटू चव्हाण ९१७५४९४२०७ यांच्याकडे संपर्क साधवा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












