आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची निवड

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली खोवला गेला अजून एक मानाचा तुरा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज बुधवारचा दिवस विशेष ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग…

वाढदिवशी आरोग्यविषयक उपकरण वाटप; भाजपा युवा नेते विशाल परब यांचा सामाजिक उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भाजपा युवा नेते विशाल परब यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करत आदर्श निर्माण केला आहे. तुळस गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवेसाठी आवश्यक साहित्य वाटप करून त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबविला. या प्रसंगी बी.पी. मशीन, नेब्युलायझर, स्टेथोस्कोप, ऑक्सिमीटर,…

बीएसएनएल कंपनीची सिमकार्ड ग्राहक सामुदायिक रित्या कंपनीकडे जमा करणार

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील बीएसएनएल मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही बीएसएनएल कंपनी याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक ग्राहकांनी आपली सिम कार्ड अन्य कंपनीकडे पोर्टेबल केली आहेत. तर…

काळसे गोसावीवाडी पुलाची मालवण गटविकास अधिकारी व उपविभागीय अभियंत्यांकडून पाहणी

दुरवस्था झालेल्या पुलाच्या पुनर्बांधणी संदर्भात घेतला आढावा चौके (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सूचनेनुसार तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या मागणी वरून आज बुधवार दिनांक १५ रोजी मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता एस. एन.…

“त्यांना” तडीपार करा

मनसेने पोलीस निरीक्षकांकडे केली मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरात गोमांस आणि अंमली पदार्थ बाळगणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना तडीपार करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे केली आहे. अलीकडेच सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात…

विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर होणे गरजेचे – जयेंद्र रावराणे

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान विभागास मान्यता वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्या संगणक तंत्रज्ञानाच्या युगात सर्व क्षेत्रात वाढता संगणकाचा अंतर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर होणे गरजेचे आहे, असे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे मत होते. त्यानुसार…

उंबर्डे, वैभववाडी ,फोंडा रस्त्याच्या दुरुस्तीला निधी मिळावा

माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मंत्री नितेश राणे यांचेकडे केली मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : आचरा, कणकवली, कनेडी, फोंडा, उंबर्डे रस्ता रा. मा.181 कि.मी. 63/750 ते 88/850 हा राज्यमार्ग उंबर्डे वैभववाडी फोंडा या मार्गावर पूर्णतः ना दुरुस्त झालेला आहे.…

फोंडाघाट महाविद्यालयात ‘पत्रकारिता आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर पत्रकार प्रा. तुषार नेवरेकर यांचे मार्गदर्शन

मराठी विभाग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे मराठी विभाग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘पत्रकारिता आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर पत्रकार व वक्ते प्रा. तुषार नेवरेकर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.…

खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघात महिलांची चुरस!

ओबीसी महिला आरक्षणामुळे तब्बल ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सज्ज खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद व १०० पंचायत समिती मतदारसंघाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करीता राखीव…

महापुरुषांचे विचार हाच आमच्या जगण्याचा सक्सेस पासवर्ड – डी. के. पडेलकर

वैभववाडीत ६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा वैभववाडी (प्रतिनिधी) : धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे आमच्यासाठी मानव मुक्ती दिन आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हांला बुद्ध धम्म देऊन माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला आहे. महापुरुषांचे विचार आमचा श्वास आहे.…

error: Content is protected !!