वामनराव महाडिक विद्यालयात प्रशालेचे संस्थापक वामनराव महाडिक (आप्पा) यांचा स्मृतिदिन संपन्न

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे ता. कणकवली येथे प्रशालेचे संस्थापक सन्माननीय वामनराव महाडिक उर्फ आप्पा यांचा 26 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी…








