आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

‘अद्वैत’ दिवाळी अंक राज्यस्तरीय व सिंधुदुर्ग – रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथा-कविता पुरस्कार जाहीर

राज्यस्तरीय कथा पुरस्कार नयना गुरव यांना तर कविता पुरस्कारावर आनंद घायवट आणि काशिनाथ वर्देकर यांची मोहोर आंतरजिल्हास्तरीय कथा स्पर्धेत समीर वेंगुर्लेकर तर कविता स्पर्धेत सिद्धी परब यांना प्रथम पुरस्कार कणकवली (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलतर्फे आयोजित ‘अद्वैत’ दिवाळी…

सिंधुदुर्गाची पुन्हा एकदा संगीत क्षेत्रात बाजी!

‘दाजीकाका गाडगीळ करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर यांना ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत’ पुरस्कार कणकवली (प्रतिनिधी) : नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या ‘दाजीकाका गाडगीळ करंडक – राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२५’ मध्ये सिंधुदुर्गातील संगीतकार जोडी चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर…

खारेपाटण महाविद्यालयाचा विद्यार्थी आकाश तळगावकर याचे बॅटमिंटन स्पर्धेत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या वतीने कोकण झोन विभाग स्तरावर घेण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत खारेपाटण येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकणारा विद्यार्थी आकाश अमोल तळगावकर याने घवघवीत यश संपादन केले असून मुंबई येथे होणाऱ्या…

महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रकाश कानूरकर यांचा गौरव

चौके ( प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा (ता. मालवण) येथील शिक्षक प्रकाश विठोबा कानूरकर यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ जाहीर झाला. हा पुरस्कार मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा…

गॅसपुरवठा खंडित झाल्यानं गॅस टाक्यांसह रास्ता रोको; अर्ध्या तासात आम. क्षीरसागरांनी सोडवली समस्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील संदीप गॅस एजन्सी यांच्यामार्फत भागामध्ये होणारा गॅस पुरवठा गेल्या अनेक दिवसापासून खंडित असल्याने नागरिकांनी आज अचानक रास्ता रोको केला. दरम्यान याच मार्गावरून कागल दौऱ्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर निघाले असता आपला ताफा थांबवुन संबंधित घटनेची…

जिल्हा आरोग्य संपन्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सन २०३० पर्यंत संपूर्ण भारत टी. बी. मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. या अंतर्गतच, ‘माझं कोल्हापूर, क्षय मुक्त कोल्हापूर’ ही संकल्पना घेऊन संपूर्ण जिल्हा टी. बी. मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून सध्या त्याचे दृश्य परिणाम…

रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी : चंद्रशेखर चव्हाण यांची अपेक्षा

शिपिंग कंपनी, अपना ट्रस्टतर्फे उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे माध्यमातून शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, अपना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने सीआरएस फंडातून येथील उपजिल्हा रुग्णालयास ४५ लाख रुपयांची अद्ययावत वैद्यकीय उपरकरणे दिली गेली आहेत. या…

५० हून अधिक घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांच्या एलसीबी ने आवळल्या मुसक्या

सावंतवाडीत केली चोरी; एलसीबी ने आवळली अटकेची दोरी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात पाच ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ५ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती. या बाबत रघुनाथ गवस यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात…

कोल्हापुरात ‘नशामुक्त’ रॅलीला ५ हजारांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

रन अँड वॉक चे यशस्वी आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज सकाळी ६:३० वाजता कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर रन अँड वॉक च्या माध्यमातून उत्साहाचा धबधबा अवतरला. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ‘नशामुक्त कोल्हापूर’ या रन-वॉक रॅलीत ६ ते…

एसटी कामगारांच्या राज्यव्यापी आंदोलनाला सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा

माजी आमदार वैभव नाईक यांची माहिती शिवसेना एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी व सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे केले आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : एसटी कामगारांची वेतनवाढ व भत्ते यामधील प्रलंबित असलेला आर्थिक फरक मिळावा या मागणीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ पासून एसटी महामंडळ…

error: Content is protected !!