गणेशोत्सव जवळ, मात्र रस्ता खड्ड्यात….!

पळसंब पुल ते आचरा बंदर रस्ता खड्डेमय; पावसात केलेली मलमपट्टीही वाहून गेली, झाडीमुळेही धोका आचरा (विवेक परब) : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना कणकवली–आचरा मार्गावरील पळसंब पुल ते आचरा तिठा, आचरा बंदर या मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली…






