भारतीय डाक विभाग सिंधुदुर्गच्या वतीने पोंभुर्ले येथे आधार कॅम्प संपन्न

१०७ लाभार्थ्यांनी घेतला लाभ खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय डाक विभाग सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत पोंभुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच दोन दिवसीय आधार कॅम्प पोंभुर्ले सरपंच प्रियंका धावडे व डाकघर सिंधुदुर्ग अधीक्षक एस. टी.…








