आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

काळसे सिद्धमहापुरुष मठात घटस्थापना; ३० सप्टेंबर रोजी भंडारा उत्सवाचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धमहापुरुष मठामध्ये प्रतिवर्षिप्रमाणे यावर्षीही पारंपारीक प्रथेप्रमाणे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी गावकरी, मानकरी तसेच गोसावी वाडीतील रहिवासी यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्त मठामध्ये दररोज रात्रौ स्थानिक भजन मंडळाचे सुस्वर…

राजापूर तालुका चिरेखान संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद शिंदे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे खारेपाटण येथील सामजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद दीपक शिंदे यांची नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका चिरेखान व्यावसायिक मालक संघटनेच्या…

कपिल गडेकर यांचे सेट परीक्षेत सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले कपिल गडेकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यावतीने घेतलेल्या सहाय्यक पात्रता प्राध्यापक परीक्षा अर्थात सेट या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. कपिल गडेकर हे हुशार व होतकरू प्राध्यापक…

कणकवली कॉलेजच्या संजय राणे यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक संजय राणे यांना मुंबई विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील ग्रामीण भागातील आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू…

शाही दसरा महोत्सव २०२५ – कोल्हापूरात रंगला करवीर संस्थापिका भद्रकाली ताराराणी महानाट्याचा प्रयोग

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोवाडा, जिजाऊ वंदना, शिवाजी महाराजांचा जन्म, शिवकार्य आणि राज्याभिषेक, ताराराणी यांची जडण-घडण, लाठी काठी – मर्दानी खेळ, ताराराणी साहेबांनी स्वतः कारभार हाती घेवून हाकलेला राज्य कारभार, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने केलेली कैद आदी नाट्यमय व रोमांचकारी घटनांचा…

सडूरे शिराळे ग्रामपंचायतीच्या पर्यटन वेबसाईटचे पर्यटनदिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची प्रमुख उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांच्या पर्यटन वेबसाईटचा लोकार्पण सोहळा मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार…

‘जागर ज्ञानदान निष्ठेचा’ – गोपुरी आश्रमात शिक्षण प्रसारक फातिमा शेख यांच्या विचारांचा गौरव!

ज्ञानदानाचा वारसा जोपासणाऱ्या पदवीधर शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांचा विशेष सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गोपुरी आश्रमात सुरू असलेल्या ‘जागर स्त्री शक्तीचा – उत्सव विचारांचा’ या कार्यक्रमात तिसऱ्या दिवशीच्या माळेत सामाजिक विषमतेचा सामना करत सावित्रीबाई-ज्योतीबा फुले यांच्यासमवेत शिक्षण प्रसारकार्य करणाऱ्या…

कुंडे देव युवा प्रतिष्ठान तर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे कुंदेवाडी येथील सागर गवाणकर यांच्या घराजवळील पटांगणावर दरवर्षीप्रमाणे कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने सोमवार दि. २१ सप्टेंबर ते सोमवार २ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमत्त रोज सायंकाळी मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम, दांडीया आदी कार्यक्रम होणार…

कोल्हापूरमध्ये अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; तब्बल 11.83 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या सुचनांनुसार अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली आहे.दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करवीर तालुक्यातील आंबेवाडी गावाच्या हद्दीत कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर टाटा इंट्रा मालवाहू वाहन…

शाही दसरा महोत्सव अंतर्गत महिलांसाठी शनिवारी ‘नवदुर्गा रॅली’ चे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवला यावर्षी राज्य महोत्सवचा दर्जा मिळाला आहे. या निमित्ताने भारत सरकार, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाही दसरा महोत्सव 2025 अंतर्गत यावर्षी देखील वेगवेगळ्या क्षेत्रातील…

error: Content is protected !!