कुंडे देव युवा प्रतिष्ठान तर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे कुंदेवाडी येथील सागर गवाणकर यांच्या घराजवळील पटांगणावर दरवर्षीप्रमाणे कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने सोमवार दि. २१ सप्टेंबर ते सोमवार २ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमत्त रोज सायंकाळी मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम, दांडीया आदी कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमांचा लाभ तरंदळे गावातील ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!