आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पळसंब शाळा नं. १ येथे बांधावरची शाळा उपक्रम..….!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब वायंगणकर वाडी येथे शेतकरी नारायण सावंत यांच्या शेतात जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं. १ शाळेतील मुलांनी भात शेती लावणी करत शेतीची माहिती घेतली. या उपक्रमाला वामन परब यांनी लाडू व शाळा व्यवस्थापन समिती पळसंब अध्यक्ष व…

वैभववाडी येथील श्रुती लिलेश पटेल सीए परीक्षा उत्तीर्ण

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील श्रुती लिलेश पटेल सीए परीक्षा उत्तीर्ण वैभववाडी पुढारी वृत्तसेवा चार्टर्ड अकाउंटन (सीए) परीक्षेत वैभववाडी येथील कु. श्रुती लिलेश पटेल हीने उज्ज्वल यश संपादन केले आहे. सीए परीक्षा उत्तीर्ण झालेली श्रुतीचे वैभववाडी तालुक्यात अभिनंदन केले जात…

नाधवडे विद्यालय परिसरात १०० वृक्षांची लागवड

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम वैभववाडी (प्रतिनिधी) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नाधवडे येथे वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले.महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ हा उपक्रम हाती घेण्यात आला. श्री समर्थ बैठक वैभववाडी व श्री समर्थ बैठक…

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पुण्यस्मरणार्थ जिल्हाभर वृक्ष लागवड व संवर्धन अभियान

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,श्रीसदस्यांचा स्तुत्य उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येण्याऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे या प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचले आहे. या उपक्रमामधील एक उपक्रम म्हणजे वृक्ष लागवड व संवर्धन आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात देखील नवनवीन…

शिराळे येथील बेपत्ता वृद्धाचा कोकिसरे शुकनदी पात्रात मृतदेह

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिराळे गावठाण येथील बेपत्ता झालेले वृद्ध नारायण केशव पाटील वय ७० यांचा मृतदेह कोकिसरे बोर्चीवाडी शुकनदी पत्रात मंगळवारी सकाळी ८ वा. सुमारास आढळून आला. मयत नारायण पाटील हे १ जुलै रोजी सकाळी वैभववाडीला जातो असे पत्नीला सांगून…

धान्य न उचलल्यास शिधापत्रिका होणार केशरी

जिल्हा प्रशासनाचा इशारा ; पात्र लाभार्थ्यांचे तीन महिन्यांचे धान्य पडून सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले. यात ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही मागील तीन महिन्यांचे धान्य उचलले नाही. त्यांनी ते तात्काळ…

अभिमानास्पद ! सिंधुकन्या नयोमी साटम सिंधुदुर्ग च्या अप्पर पोलीस अधीक्षक

साटम यांचे कणकवली तालुक्यातील पिसेकामते मूळगाव पहिल्याच प्रयत्नात झाल्या होत्या यूपीएससी उत्तीर्ण ओरोस (प्रतिनिधी) : कृषीकेश रावले यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या नयोमी दशरथ…

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण; प्रणाली माने आणि आर्य माने यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन न्यायालयामार्फत मंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी देवगड येथील संशयित आरोपी प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी मंजूर केला आहे. सावंतवाडी माठेवाडा येथील…

बालकांचे संरक्षण हे कायद्याचे नव्हे तर समाजाचेही नैतिक कर्तव्य- न्यायाधीश एस. डी. गुंडेवाडी

ओरोस (प्रतिनिधी) : बालकांचे संरक्षण हे केवळ कायद्याचे नव्हे, तर समाजाचेही नैतिक कर्तव्य आहे. पॉक्सो कायदा हा शिक्षेची भीती निर्माण करण्यासाठी नसून, प्रत्येक बालकाच्या सुरक्षिततेसाठी उभे करण्यात आलेले एक सक्षम कायदेपद्धतीचे उदाहरण आहे. पालक, शिक्षक, संस्था आणि विद्यार्थी यांनी याची…

जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा- ब्रिगेडियर सुधीर सावंत

किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन ओरोस (प्रतिनिधी) : नैसर्गिक शेती, फळ प्रक्रिया प्रशिक्षण, रोपवाटिका, कुक्कुटपालन याबाबत जिल्ह्यातील जनतेला प्रशिक्षित करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी…

error: Content is protected !!