आचरा (प्रतिनिधी) : पळसंब वायंगणकर वाडी येथे शेतकरी नारायण सावंत यांच्या शेतात जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं. १ शाळेतील मुलांनी भात शेती लावणी करत शेतीची माहिती घेतली. या उपक्रमाला वामन परब यांनी लाडू व शाळा व्यवस्थापन समिती पळसंब अध्यक्ष व नारायण सावंत यांनी थंड पेयचे वाटप केले. शाळा मुख्याध्यापक विनोद कदम सह शिक्षिका साै.सोनगटटे, अपूर्वा पवार, श्रीधर सावंत, अशोक सावंत, अंगणवाडी सेविका सुचिता सावंत तसेच वायंगणकर वाडीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पळसंब शाळा नं. १ येथे बांधावरची शाळा उपक्रम..….!












