आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

देवगड तालुका उ.बा.ठा शिवसेनेच्या वतीने हिंदी सक्ती विरोधात “मराठी भाषेचा विजयोत्सव साजरा”

मुंबई येथे 5 जुलै रोजी साजरा होणाऱ्या विजयी मेळाव्याला सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक जाणार-सुशांत नाईक देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकारने काढलेल्या हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषेचा विजय म्हणून फटाके लावत विजयोत्सव साजरा करण्यात आला.…

सीताराम उर्फ दाजी सावंत यांनी प्रामाणिकपणे पोलीस खात्याची सेवा केली

सेवानिवृत्तीनिमित एसपी दहिकर यांचे गौरवोद्गार कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीनेही करण्यात आला सपत्नीक सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : सीताराम उर्फ दाजी सावंत यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपले कर्तव्य चोख पार पाडतानाच आपल्या पोलीस दलाच्या सेवकाळात दाजी सावंत यांनी…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यानी घेतला शेतीचा अनुभव

बांधावरची शाळा उपक्रमामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील राज्यातील मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आज गुरवार दि. ३ जुलै २०२५…

झोळंबेत हत्तींचे थैमान…!

बागायतीचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावामध्ये जंगली हत्तींच्या कळपाने आपला मोर्चा वळवला असून, शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान केले आहे. गेले काही दिवस कोलझर-तळकट परिसरात वावरणाऱ्या या हत्तींनी आता झोळंब्यातही धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे…

फोंडा वैभववाडी मार्गावर आचिर्णेत पहाटे पडले झाड

सरपंच वासुदेव रावराणे यांनी ग्रामस्थांसह झाड बाजूला करत वाहतूक केली सुरळीत वैभववाडी (प्रतिनिधी) : फोंडाघाट वैभववाडी राज्यमार्गावर आचिर्णे वड येथे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अकेशियाचे झाड रस्त्यावर कोसळून वाहतुकीस अडथळा झाला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणारी वस्तीची एसटी खोळंबून…

कार ओहोळात कोसळली; बांदा पुलावर झाला अपघात

एनडीआरएफ टीम मार्फत शोधकार्य सुरु दोडामार्ग (प्रतिनिधी) : बांदा बसस्थानक नजीक असलेल्या पुलावरून भरधाव वेगात आलेली कार ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. हा अपघात रात्री एक वाजताच्या सुमारास झाला. ओहोळ तुडुंब भरला असून कारमध्ये कोणी असण्याची शक्यतेने एनडीआरएफच्या टीमला पाचारण…

वेंगुर्ल्यातील घटना; एसटी बस आणि कॅन्टरच्या अपघातात दोघे जखमी

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ले भटवाडी येथे मुख्य रस्त्यावर एसटी बस आणि कॅन्टरची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. एसटी बस वेंगुर्ले येथून कुडाळकडे जात होती तर कॅन्टर वेंगुर्लेकडे येत होता. भटवाडी येथे दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्या आणि अपघात झाला. या अपघातात…

५ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरीत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक ५ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. विधिमंडळाच्या कामकाजामुळे यापूर्वी तीन जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा…

नुतन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भाजप मालवण शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिल्या शुभेच्छा

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याने सिंधुदुर्ग भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाजप मालवण शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज प्रदेश भाजप कार्यालयात भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी बाबा मोंडकर…

वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी बांधावरची शेती उपक्रमातून घेतला शेती कामांचा अनुभव

चौके (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शेतीबाबत आवड निर्माण व्हावी, शेतीची प्राथमिक माहिती मिळावी या हेतूने कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण सेवा योजना माझी वसुंधरा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्य साधून एक दिवस…

error: Content is protected !!