५ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरीत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक ५ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. विधिमंडळाच्या कामकाजामुळे यापूर्वी तीन जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा आता ५ जुलै रोजी होणार आहे.

error: Content is protected !!