आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांनी घेतले श्री देव पाचोबा दर्शन

शिवसेना उपनेते संजय वसंत आग्रे यांची विशेष उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : फलोत्पादन रोजगार हमी योजना व खारभुमी विकास मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांनी नुकतीच डामरे येथील पवित्र पाचोबा देवस्थान येथे भेट देत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. या भक्तिमय प्रसंगी शिवसेना…

जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने कुणकवण येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : श्रीधर (अण्णा) तावडे ग्रामविकास संस्था आणि जीवन प्रबोधिनी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील कुणकवण या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेतील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच पहिले…

कृषी दिनानिमित्त कणकवली पत्रकार संघातर्फे फोंडाघाट येथे वृक्षारोपणाचा उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतिचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने मंगळवार १ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. न्यू इंग्लिश हायस्कूल, फोंडाघाट येथे वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाला शिवसेनेचे…

पळसंब वरचीवाडी येथे 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम

कणकवली नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्या हस्ते होणार पूजा आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब वरचीवाडी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी 8.30 वा नायब…

शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी घेतली मंत्री भारत गोगावले यांची सदिच्छा भेट

खारेपाटण शुक नदीवर खार भूमी बंधारा बांधण्याची केली मागणी खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव व खारेपाटण ग्रा.पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन तथा खार भूमी विभाग मंत्री भारत गोगावले यांची सदिच्छा…

आमदार रवींद्र चव्हाणांच्या गळ्यात १ जुलै रोजी पडणार प्रदेशाध्यक्षपदाची माळ

मुंबई (प्रतिनिधी) : गेले अनेक दिवस उत्सुकता लागून असलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, आमदार रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी ३० जूनला अर्ज भरणार आहेत. तर १ जुलैला त्यांची…

फोंडा आउट पोस्ट चा कार्यभार पो. हेड कॉन्स्टेबल शिवगण यांनी स्वीकारला !

पोलीस हेड कॉन्स्टेबल वंजारी यांचा सत्कार पोलीस प्रशासनाला अभिमानास्पद– मारुती जगताप. फोंडाघाट (प्रतिनिधी) : पोलीस आऊट पोस्ट फोंडाघाट कार्यालयाचा, हेड कॉन्स्टेबल पदाचा कार्यभार सुभाष श्रीधर शिवगण यांनी स्वीकारला. यावेळी ग्रामस्थांकडून त्यांना कोणत्या फोंडाघाट येथील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यापूर्वी त्यांनी…

बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेत गौरव सावंत चे यश

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वागले आर्यादुर्ग सोसायटी येथील गौरव गीता गणेश सावंत याने बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ही पदवी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून प्राप्त करत उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सावित्रीबाई फुले…

नांदोस मधील जंगलमय भागात आढळला सडलेला मृतदेह

चौके (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या काही भागाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडल्यामुळे मृतदेहाची काही प्रमाणात वाताहात झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक…

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे यांच्या पत्नी कै.शुभांगी रावराणे यांचे निधन

मुंबई येथे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन, रात्री मुलुंड येथील राहत्या घरापासून रात्री १० वाजता निघणार अंत्ययात्रा वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील एडगाव फौजदारवाडी येथील रहिवासी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे थोरले बंधू तसेच…

error: Content is protected !!