पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त समीर नलावडेंकडून वह्यावाटप

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विद्यामंदिर हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप केले. पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक…








