कणकवलीतील चोरीचा छडा अवघ्या 16 तासांत | सिंधुदुर्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

पणजी गोवा येथे चोराला केले चतुर्भुज सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घरफोडीचा छडा एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस स्थानकाच्या पोलीस पथकाने लावला असून अवघ्या 16 तासांत चोराला गजाआड करतानाच साडेसहा तोळ्याचे सोन्याचे…








