आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन समाजकार्य करणाऱ्या व महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा…

मरावे परी अवयवरुपी उरावे

खारेपाटण मधील वीणा ब्रम्हदंडे यांचे अकाली निधन ; नातेवाईकांनी केले अवयव दान खारेपाटण (प्रतिनिधी) : प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटण या संस्थेचे व्हॉईस चेअरमन श्री राजेंद्र गणपत ब्रम्हदंडे यांच्या पत्नी सौ वीणा राजेंद्र ब्रम्हदंडे राहणार खारेपाटण हायवे यांचे वयाच्या…

साहित्यिक आणि विज्ञानवादी नारळीकर समजून घेतले तर डॉ. जयंत नारळीकर यांना योग्य श्रद्धांजली ठरेल

गोपुरी आश्रमात डॉ. नारळीकरांना अभिवादन ! कणकवली (प्रतिनिधी) : साहित्यिक आणि विज्ञानवादी नारळीकर समजून घेतले तर ती डॉ.जयंत नारळीकर यांना योग्य श्रद्धांजली ठरेल. जगण्याची इमारत उभी करताना प्रत्येक वीट तपासून घ्यायला हवी. त्यासाठी विज्ञानाची माहिती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे…

पाण्यासाठी मांगवली येथील वासुदेव जुवाटकर यांचे आज ग्रामपंचायत समोर उपोषण

वैभववाडी (प्रतिनिधी) : मांगवली सरपंच आणि नळ पाणीपुरवठा कामगार हे सूडबुद्धीने पाणी कपात करून अपुरा पाणीपुरवठा करून आपला मानसिक छळ करीत आहेत.  पाण्याचा मूलभूत अधिकार नाकारणाऱ्या व्यवस्थे च्या विरोधात लोकशाही सनदशीर मार्गाने मांगवली  ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक २९ मे रोजी सकाळी…

माजी सभापती नासिर काझी यांच्या गाडीची दारुड्या तरुणाकडून तोडफोड…. वैभववाडी पोलिसात तक्रार..

वैभववाडी (प्रतिनिधी) : मद्यपी तरुणाकडून माजी सभापती नासीर कमृद्दीन काझी रा तिथवली यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. गाडीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी ६. ३० वाजण्याच्या सुमारास तिथवली येथे घडला. महेश संभाजी तांबे…

नीलम जाधव यांना ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समिती मधील सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक नीलम नामदेव जाधव यांना महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीलम जाधव यांना सन 202 -23 सालचा महाराष्ट्र…

मान्सूनपूर्व आणि मान्सून पावसाने दाणादाण ; उन्हाळी पिकांचे नुकसान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अवघ्या 24 तासात मान्सूनही दाखल झाला. मात्र मे महिन्यात दाखल झालेल्या या मान्सूनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेम्ब हुमरमळा अनाव या क्षेत्रात चार हेक्‍टर शेतीतील भुईमूग…

काळसे बागवाडीत आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क चौके (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्ली नदीकीनारी असलेल्या आणि पुरस्थिती साठी संवेदनशील असलेल्या मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक २७ मे रोजी आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम…

करुळ घाटात डोझर घेऊन जाणाऱ्या कंटेनरने घेतला पेट

आगीत कंटेनर जळून खाक तर डोझरचे नुकसान; सुदैवाने जिवितहानी टळली वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात आज सकाळी गगनबावड्यापासून काही अंतरावर असतानाच कोल्हापूरच्या दिशेने डोझर घेऊन जाणाऱ्या एका कंटेनर ने अचानक पेट घेतला या आगीत कंटेनर आणि त्यातील डोझर मशीन पूर्णपणे…

वैभववाडीत मुसळधार पाऊस… शहरात गटाराचे पाणी रस्त्यावर 

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले काही दिवस पावसाची संततधार आहे. मंगळवारी पहाटेपासून तर तालुक्याला मुसळधार झोडपून काढले. या पावसाने वैभववाडी शहरातील गटारांच्या पाण्याने अक्षरशः दैना उडवली. अ. रा. विद्यालया समोर गटारचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर आल्यामुळे वाहचालक व नागरिकांची चांगलीच…

error: Content is protected !!