आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडेचे १० वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

कणकवली (प्रतिनिधी) : ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेचे १० वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र…








