माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचा अथर्व मोरे व ऋग्वेद विजापुरे ९५. ६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम
वैभववाडी (प्रतिनिधी) : इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेच्या निकालात वैभववाडी तालुक्याने बाजी मारली असून तालुक्याचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्यातून माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचा अथर्व जयवंत मोरे (९५. ६० ) टक्के व ऋग्वेद मंदार विजापुरे( ९५. ६०) टक्के गुण मिळवत हे दोघे प्रथम आले आहेत.तर अ. रा. विद्यालय वैभववाडी येथील अनुष्का तानाजी कांबळे ( ९४.४०) टक्के गुण मिळवत द्वितीय आली. तसेच अभिनय विद्यामंदिर सोनाळी येथील श्रुती दीपक पाटील( ९४. २०)% गुण मिळवत तालुक्यात तिसरी आली आहे. तर माधवराव पवार विद्यालय कोकिसरे येथील भूपाल महेश रावराणे( ९३. ६०)टक्के गुण मिळवत चौथा आला. तालुक्यातील १८ माध्यमिक विद्यालयातून ३२६ मुले तर २०८ मुली असे एकूण ४४४ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. हे सर्व विधार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यातील माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षा निकाल
शाळेचे नाव- अर्जुन रावराणे माध्यमिक विद्यालय वैभववाडी,
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-अनुष्का तानाजी कांबळे (९४.४० टक्के)व्दितीय क्रमांक-रागिनी रमेश कोळी (९०. टक्के)तृतीय क्रमांक-अमृता पांडुरंग भैराळ (८८.४० टक्के)
शाळेचे नाव-नवभारत माध्यमिक विद्यालय कुसुर,
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-सुहानी संतोष साळुंखे(७९ टक्के)व्दितीय क्रमांक-रतन रवींद्र साबळे (७७ टक्के)तृतीय क्रमांक-स्नेहल गणेश तावडे (७२.८०टक्के)
शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय करूळ,
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-निशांत प्रकाश सावंत (९१.४० टक्के)व्दितीय क्रमांक-प्रथमेश औंदुबर तळेकर (८९.६० टक्के)तृतीय क्रमांक-मंथन विकास शिंदे (८८.४० टक्के)
शाळेचे नाव-माध्यमिक विद्यालय लोरे,
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-अुनष्का गोसावी (८७.८०- टक्के)व्दितीय क्रमांक-देविका सुतार(८३ टक्के)तृतीय क्रमांक-दुर्गा गोसावी (७९ टक्के)
शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय उंबर्डे
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-आकांशा खाडे (९३.६० टक्के)व्दितीय क्रमांक-साक्षी जाधव (८७.६० टक्के)तृतीय क्रमांक-कार्तिक जाधव (८७.८०टक्के)
शाळेचे नाव- श्री.स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय तिथवली,
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक- संचिता प्रकाश ईस्वलकर (८२.२० टक्के)व्दितीय क्रमांक-स्नेहा यशवंत जैतापकर (७६.८० टक्के)तृतीय क्रमांक-कीर्ती दिनकर साळवी (७५.८० टक्के)
शाळेचे नाव- न्यु इंग्लिश स्कुल हेत
निकाल- १०० टक्के,
प्रथम क्रमांक-प्रज्ञा पांडुरंग जाधव (८७.२० टक्के)व्दितीय क्रमांक-पुर्वा जितेंद्र सकपाळ (७८.८० टक्के)तृतीय क्रमांक-कृणाल एकनाथ गुरव (७५.६० टक्के)
शाळेचे नाव- मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय मांगवली
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-सम्राट सुरेश पाटील (८९.४० टक्के)व्दितीय क्रमांक-श्रेया दिलीप परब (८८ टक्के)तृतीय क्रमांक-दर्पण महेश रांबाडे(८६.८०टक्के)
शाळेचे नाव- यशवंतराव चव्हाण विद्यालय आर्चिणे
निकाल- १०० टक्के,
प्रथम क्रमांक-सृष्टी कृष्णाजी सावंत (८४ टक्के)व्दितीय क्रमांक-श्रृती प्रमोद लोके (८३.८० टक्के)तृतीय क्रमांक-मयुरी शांताराम बुराण (८२.२०टक्के)
शाळेचे नाव- अभिनव विद्यामंदीर इंग्लिश मिडीयम सोनाळी,
निकाल-१००
प्रथम क्रमांक-श्रृती दिपक पाटील (९४.२० टक्के)व्दितीय क्रमांक-भावेश बाळकृष्ण कपाळे (९३.२० टक्के)तृतीय क्रमांक-पुजा संतोष मेस्त्री (९३ टक्के)
शाळेचे नाव- अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे,
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक- लाजरी प्रकाश शेणवी (८३.४०टक्के)व्दितीय क्रमांक- निधी मनोहर पांचाळ(७८.४० टक्के)तृतीय क्रमांक-नेत्रा दिपक यादव (७७ टक्के)
शाळेचे नाव- आदर्श विकास विद्यामंदीर भुईबावडा,
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक- सिध्दी रामदास पावले(८६.८०टक्के)व्दितीय क्रमांक-सान्वी निवृत्ती मोरे (८० टक्के)तृतीय क्रमांक-रसिका गणेश चव्हाण (७९ टक्के)
- शाळेचे नाव-शोभना नारायण विद्यालय नानीवडे
निकाल-१०० टक्के,परीक्षेस बसलेले विद्यार्थी ९-उतीर्ण ९
प्रथम क्रमांक- आयुषी दिपक खाडे(८८.८० टक्के)व्दितीय क्रमांक- अथर्व धनाजी भासेले(८६.६० टक्के)तृतीय क्रमांक-सृष्टी भिकाजी शिवगण (७५.२० टक्के)
*शाळेचे नाव-माधवराव पवार विद्यालय कोकिसरे
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- ६२ उतीर्ण -६२
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-अथर्व जयवंत मोरे (९५.६०टक्के)प्रथम क्रमांक-ऋग्वेद मंदार विजापुरे ९५.६० (टक्के)व्दितीय क्रमांक-भुपाल महेश रावराणे (९३.६० टक्के)तृतीय क्रमांक-वरद मिलींद मेस्त्री (९१.८०टक्के)
- शाळेचे नाव- विकास विद्यालय सडुरे अरूळे
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-सानिया चंद्रकांत बोडेकर (८९.४०टक्के)व्दितीय क्रमांक-सुरज विजय रावराणे (८६.६० टक्के)तृतीय क्रमांक-आर्यन अंबाजी बोडेकर (८३.८० टक्के).
शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय कुर्ली
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक-सान्वी शांताराम राणे (८८.२० टक्के)व्दितीय क्रमांक-साक्षी निळकंठ सावंत (८७.२० टक्के)तृतीय क्रमांक-समीक्षा अजित सावंत (८४.४० टक्के)
शाळेचे नाव- उर्दु माध्यमिक विद्यालय उंबर्डे-कोळपे,
निकाल- १०० टक्के,
प्रथम क्रमांक- शिफा नझरूद्दीन जमादार(९२ टक्के)व्दितीय क्रमांक- आयेशा हबीमुल्लाह जमादार(८९.८८ टक्के)तृतीय क्रमांक-सबा समीर नाचरे (८८.८८ टक्के)
शाळेचे नाव-छत्रपती छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे
निकाल-१०० टक्के,
प्रथम क्रमांक- सान्वी सुनील घुगरे(९२ टक्के)व्दितीय क्रमांक-कोमल मारूती धावले (८५.६०टक्के)तृतीय क्रमांक-निरव प्रदीप इंदुलकर (८४.२० टक्के)












