आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कासार्डे विद्यालयात आजपासून ५ दिवस मोफत ‘बालसंस्कार शिबिराचे’आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कासार्डे यांच्यावतीने दशक्रोशीतील ६ ते १३ वयोगटातील मुलां- मुलींसाठी ‘मोफत बालसंस्कार शिबिराचे’ आयोजन दि. 26 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत स.,८.१५ ते स.११.१५ या वेळेत करण्यात आले…

समाजवेध संकल्प प्रतिष्ठान कडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग सुरू

सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ नवी कुर्ली ग्रामविकास मंडळातर्फे वह्यांचे वाटप फोंडाघाट (प्रतिनिधी) : “ समाजवेध संकल्प प्रतिष्ठान ” च्या माध्यमातून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मार्गदर्शक वर्गाचा शुभारंभ आज माजी सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते नवीन कुर्ली प्राथमिक शाळा…

पेहलगाम हत्याकांड हे माणुसकी हरवल्याचे चित्र- अशोक करंबेळकर

कणकवली (प्रतिनिधी) : पहेलगाम हत्त्याकांड हे माणुसकी हरवत चाललेल्या आधुनिक जगाचा हिडीस चेहरा आहे. एकेकाळचा साम्राज्यवाद आता क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या धार्मिक दहशतवादात परिवर्तित होत आहे. आपण सर्वसामान्य भारतीय नागरिक “मला काय त्याचे” अशा षंढ विचाराने कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, हे…

कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचे 9 पुरस्कार जाहीर

उमा काणेकर आदर्श शिक्षिका पुरस्कार वंदना राणे, मालवणी भाषा पुरस्कार दादा मडकईकर यांना जाहीर 2 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कणकवली येथे पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्ट यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची…

भ्याड हल्ल्याच्या विरोधात देशाच्या नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेस फोंडावासी यांची समर्थ साथ ! अतिरेकांना सक्षम धडा शिकवा – संजना आग्रे

फोंडाघाट मध्ये श्रद्धांजली व शोकसभा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे, आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ कुटुंबकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले. याबाबत ठोस निर्णय घेण्यास आपले सरकार व नेतृत्व खंबीर आहे. कठोर निर्णय घेऊन आतंक्यवाद्यांचा समूळ नायनाट करावा. त्यासाठी सरकारने…

कणकवलीतील आठ जणांना तायक्वांदो ‘ब्लॅक बेल्ट’चा बहुमान ! पनवेल येथे आयोजित परीक्षेत मिळविले यश

कणकवली (प्रतिनिधी) : वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन, तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई ) आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू होरायझन पब्लिक स्कूल, नवीन पनवेल येथे तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले…

आडवली भटवाडीत चोरट्यांनी रिक्षा व्यावसायिकाचे घर फोडले

कपाटातील 85 हजाराचे सोन्याचे दागिने झाले लंपास आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आडवली भटवाडी येथील राहणारे रिक्षा व्यावसायिक भवानीप्रसाद सुधाकर मुद्राळे यांच्या घरात 23 रोजी सकाळी 6.30 ते दुपारी 12.30च्या दरम्यान घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली…

लोरे नं १ मध्ये शाळा तेथे दाखले वाटप कार्यक्रम

तहसीलदार कार्यालय आणि लोरे नं १ ग्रा. पं. चा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : तहसील कार्यालय कणकवली व ग्रामपंचायत लोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने २५ एप्रिल रोजी १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत शाळा तेथे दाखले वाटप हा उपक्रम ग्रामपंचायत कार्यालय…

खारेपाटण येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी क्रीडा शिबिराचा शुभारंभ संपन्न…

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव व श्री संकेत शेट्ये यांच्या सौजन्याने विविध गटातील शालेय विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा शिबिराचा शुभारंभ आज खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थित…

कळसुली परबवाडी पिंपळेश्वर नगर ते गावकरवाडी उल्हासनगर रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कळसुली परबवाडी पिंपळेश्वर नगर ते गावकरवाडी उल्हासनगर रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्याचा शुभारंभ आज भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यामुळे…

error: Content is protected !!