आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिपी विमानतळाच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंची अधिकाऱ्यांशी बैठक

चिपी विमानतळ सेवा सुरळीत सुरू राहिल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल विमानतळ सुशोभीकरणासाठी dpdc मधून देणार मदत मुंबई (प्रतिनिधी) : चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.यावेळी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना…

श्री देव वाघोबा क्रीडा, सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ, फोंडाघाट- गांगोवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा २६ एप्रिल रोजी !

दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग ११ व्या वर्षी, प्रतिवर्षाप्रमाणे सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात, उगवाई च्या कोंडीवर वसलेल्या, आणि एका रात्रीत बांधकाम करून उभारलेल्या, ऐतिहासिक श्री देव वाघोबा मंदिरामध्ये, शनिवार तारीख २६ एप्रिल २५ रोजी श्री सत्यनारायण पूजा अन्…

भाजपा पडेल मंडल अध्यक्षपदी महेश नारकर यांची फेरनिवड

पक्ष संघटनवाढीसाठी घेतलेल्या निःस्वार्थी मेहनतीची पक्षश्रेष्ठींकडून पोचपावती देवगड (प्रतिनिधी) : भाजपा पड़ेल मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. पक्ष निरीक्षक मनोज रावराणे यांनी आज बंड्या नारकर यांची निवड जाहीर केली. बंड्या नारकर यांनी आपल्या मागील…

भाजप मालवण तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी चिंदर गावचे सुपुत्र धोंडी चिंदरकर यांची फेरनिवड…..!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुका भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्षपदी चिंदर गावचे सुपुत्र धोंडी चिंदरकर यांची सर्वानुमत्ते बिनविरोध फेर निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी चिंदरकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा कोळंब येथील तालुका बैठकीत केली.…

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दर दोन महिन्यांनी मोफत आरोग्य शिबिर

होमिओपॅथिक रिसर्च व डेव्हलपमेंट फाऊंडेशन मार्फत आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : ‘होप फॉर होपलेस’ म्हणजे ज्या दिव्यांग मुलांना जीवन जगताना असह्य वेदना होत आहेत ,जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यांच्यासाठी एक आशेचा किरण चे डॉक्टर्स करत आहेत . या विद्यार्थ्यांची ओराग्य…

कणकवली भाजपा तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर यांची सर्वानुमते फेरनिवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली भाजपा तालुका अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षीय स्तरावरून तालुकाध्यक्ष पदासाठी काही महिन्यापूर्वी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकी नंतर तालुका अध्यक्ष पदाकरता घेतलेल्या निवडीत मिलिंद मेस्त्री व दिलीप…

चिंदर येथील सुधाकर कोंडस्कर यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर देऊळवाडी येथील रहिवासी, श्री रामेश्वर वि.का.स.से. सोसायटी चिंदरचे माजी संचालक सुधाकर कोडंस्कर यांचे 19 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या वर देऊळवाडी-कुभांरवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते 55 वर्षाचे होते. सामाजिक, धार्मिक कार्यात…

मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावरील राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे आणि एकात्मिक फलोद्यान विकास अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ व २० मार्च २०२५ रोजी दोन दिवसीय मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावरील राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे करण्यात आले…

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांचे निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते विजय ऊर्फ बाबा भाऊसाहेब देसाई (वय ७६) यांचे आज रात्री अल्पशः आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी नऊ वाजता कळंबा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापुरातील भाजपच्या स्थापनेपासूनचे ते सक्रिय कार्यकर्ते होते.…

वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्षपदी सुधीर नकाशे यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका भाजपा मंडल अध्यक्षपदी सुधीर नकाशे यांची सर्वानुमत्ते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी नकाशे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी अरविंद रावराणे, माजी समाजकल्याण…

error: Content is protected !!