आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंतामणी पार्क सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ; सहकार न्यायालय कोल्हापूर

संस्थेच्या संचालक मंडळाला काम करण्यास कायमची मनाई : सहकार न्यायालय कोल्‍हापूर यांचा आदेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील गांगोमंदिर समोरील महामार्गालगत असलेल्‍या चिंतामणी पार्क सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक प्रक्रिया कोल्‍हापूर येथील सहकारी न्यायालय क्रं.२ ने बेकायदेशीर ठरवली आहे. त्‍याचबरोबर संस्थेच्या…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि शिवसेना पदाधिकार्यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट

सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणात आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी या…

खारेपाटण टाकेवाडी येथील श्री कुंभार देव मंदिराचा वार्षिक उत्सव उत्साहात संपन्न…

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील टाकेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी येथील श्री कुंभारदेव मंदिराचा वार्षिक उत्सव कार्यक्रमास आज गुरवार १७ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शानदार सूरवात झाली.या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची…

शिडवणे ग्रामपंचायती येथे तहसीलदार कार्यालयाचा गावभेट कार्यक्रम संपन्न

तहसीलदारांच्या हस्ते लाभार्थीना करण्यात आले दाखले वाटप कणकवली (प्रतिनिधी) : तहसीलदार कार्यालय, कणकवली यांच्या वतीने १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत शिडवणे ग्रामपंचायतीमध्ये गावभेट कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह पाटील आणि मंडळ अधिकारी बावलेकर…

दोन एल.ई.डी. नौका मालवण समुद्रात पकडल्या

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने करवाई केली आहे. सदर नौका जप्त…

क्षात्रकुलोत्पन्न मित्रमंडळ गावडेवाडीच्या वतीने खुल्या डे-नाईट टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

1 लाख 11 हजार 111 रुपयांचे प्रथम पारितोषिक, लाखो रुपयांची अन्य बक्षिसे 6 मे ते 10 मे दरम्यान बावाड मैदान (तरंदळे रोड) ला रंगणार क्रिकेटचा महासंग्राम कणकवली (प्रतिनिधी) : क्षात्रकुलोत्पन्न मित्रमंडळ गावडेवाडीच्या वतीने खुल्या डे-नाईट टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे…

अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक मंदार चोरगे यांना कला व शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञानदीपचा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

लवकरच मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार वैभववाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार , पत्रकारीता, कला, संगीत, क्रीडा, कृषी, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन २०२५ चे जिल्हास्तरीय मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले…

एअर पायलट कॅप्टन निकिता वेलणकर चा कॅथॉलीक पतसंस्थेच्या वतीने सत्कार

कॅप्टन निकिताच्या शिक्षणासाठी कॅथॉलिक पतसंस्थेने दिले होते शैक्षणिक कर्ज सावंतवाडी (प्रतिनिधी) : कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेने कु कॅप्टन निकिता महादेव वेलणकर रा शिरोडा ता. वेंगुर्ला हीच्या शिक्षणासाठी कर्ज देऊन हातभार लावला होता व तीने आपले…

कोकिसरे रेल्वे भुयारी मार्गाच्या ब्रिजसाठी आज रात्री साडेअकरा ते पहाटे ३ वाजेपर्यंत कोकण रेल्वेचा मेगा ब्लॉक

कोकिसरे रेल्वे फाटकाच्या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे रेल्वे भुयारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून गुरुवारी रात्री ११. ३० ते शुक्रवारी पहाटे ३. ३० या दरम्यान चार तासाचा कोकण रेल्वे मार्गावर मेघा ब्लॉक घेऊन तात्पुरत्या…

नीलम नामदेव जाधव यांना राज्य शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर

२०२२- २३ सालच्या पुरस्कारासाठी ग्राम विकास विभागाकडून करण्यात आली निवड कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समिती मधील सेवानिवृत्त वरिष्ट सहाय्यक नीलम नामदेव जाधव यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा सन २०२२- २३ सालसाठी चा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या…

error: Content is protected !!