सावडाव मध्ये महिलेचा विनयभंग करून मारहाण ; महिलेच्या गटाकडून चाकूने वार

कणकवली पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : सावडाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.सावडाव येथील एका विवाहित महिलेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची…








