खारेपाटण येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने होणार सर्व्हिस रोड

महामार्गा लगत असलेल्या विद्युत व जल वाहिण्याचे होणार स्थलांतर खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण या गावात महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुधा रस्त्याच्या दोन्ही बाजूने अत्यावश्यक असणाऱ्या सर्व्हिस रोड चे काम भूसंपादन करण्यात आले असताना देखील अपूर्ण…







