आर्थिक हेराफेरी केल्याच्या गुन्ह्यात बँक कर्मचारी वैभव सावंत ला पोलिस कोठडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बँकेत आर्थिक हेराफेरी केल्याच्या गुन्ह्यात शहरातील एका बँकेतील कर्मचारी असलेल्या आरोपी वैभव सावंत याला न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी वैभव हा स्वतः आज पोलिस ठाण्यात हजर झाला शहरातील एका बँकेत आर्थिक अपहार केल्याप्रकरणी गुन्हा…






