आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन….

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचा अनोखा उपक्रम…. सावंतवाडी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, आत्मविश्वास व स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने ‘ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

२६ मे पासून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग बंद

मालवण (प्रतिनिधी) : पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता, मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश…

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून हरकुळखुर्द दळवीवाडी रस्त्याला 10 लाखांचा निधी

जि प सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ फोंडाघाट (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील हरकुळ खुर्द थडा ते दळवीवाडी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण नूतनीकरण साठी तब्बल 10 लाख रुपयांचा निधी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला असून या…

ओसरगाव ग्रा पं च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीची परीक्षा हा भावी सुखकर आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. भविष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन स्वतःचे करिअर घडवा. जगात आपले अस्तित्व निर्माण करून स्वतःस गावाची ओळखही निर्माण करा असे आवाहन सरपंच सुप्रिया कदम यांनी…

छेड काढल्याप्रकरणी “त्या” परप्रांतीय युवकांना सशर्थ जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात दोन अल्पवयीन युवतींचा पाठलाग करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी ‘पोक्सो’सह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार दाखल गुन्हयातील संशयित बंटी सुखविंदर गिल (२२) आणि हरप्रीत मलखीत सिंग (२५) दोघेही रा. पंजाब, यांना विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस.…

शक्तीपीठ महामार्गच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वपक्षीय मेळावा ; शक्तीपीठ रद्द करण्यासाठी ९ जूनला भव्य मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वपक्षीय मेळावा माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगांवर, माजी आमदार संपतबापू पवार आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कसबा बावडा येथे पार पडला. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या जिवावर…

खारेपाटण महाविद्यालयाचा बी.कॉम.शाखेचा निकाल ९६.२९ टक्के

कु.झुल्फा गफार काझी ९.०५ सी जी पी ए गुण मिळवून प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत सुरू असलेल्या येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या बी.कॉम. परीक्षेचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने जाहीर केला…

मालवण तहसीदार कार्यालय दोन्ही शौचालय दुर्लक्षित

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दुष्ट्या विकसित मालवण तालुक्यातील काना कोपऱ्यातून आपल्या सरकारी कोणतेही काम असो मालवण तहसीलदार कार्यालयात ये जा करत असतात आणि कोणतेही सरकारी काम असो की सेतू , रेशनिंग, महसूल, समाज कल्याण, जागेची सुनावणी अन्य अशी…

पंडित दिनदयाळ उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण वर्ग नियोजन बैठक संपंन्न

चौके (प्रतिनिधी) : पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण वर्ग मालवण तालुक्यात चौके या गावी दिनांक २३ व २४ मे रोजी होत असून या प्रशिक्षण वर्गा च्या नियोजनाची बैठक मालवण भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे १६ मे २०२६ रोजी सायंकाळी आयोजित…

सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

निवृत्त EX INS Guldar ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम…

error: Content is protected !!