आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने ९ मार्च रोजी महिलांचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन

जागतिक महिला दिनाच्या निमित्त आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी महिलांचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (बार्टी) महाड येथे आयोजित केले आहे. सदर कार्यक्रमास राज्यातील महिलांनी…

खारेपाटण येथे रोटरी क्लबची स्थापना

अध्यक्षपदी दयानंद कोकाटे यांची निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : अनेक देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक कीर्तीच्या रोटरी क्लबची खारेपाटण येथे नुकतीच स्थापना करण्यात आली असून रोटरी क्लब खारेपाटणच्या अध्यक्षपदी रोट्रियन – दयानंद बंडू कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी…

चिंदर गावची डाळपस्वारी ८ मार्च पासून…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावची डाळपस्वारी ८ ते ११ मार्च पर्यंत होणार असून शनिवार ८ मार्च रोजी सकाळी १० नंतर देव डाळपस्वारी भगवती माऊली मंदिर येथून निघून काजरा देव, चिंदर सडेवाडी ब्राह्मण देव मंदिर, सडेवाडी गोसावी मठ येथे दर्शन, भेट…

महिलांच्या सक्षमीकरणाचे आनंददायी व्यासपीठ, म्हणजे पाककला स्पर्धा ! -संजना आग्रे

महिलांच्या अंगीभुत कलेचा आविष्कार या स्पर्धा मधून व्यक्त व्हावा – विभावरी रासम जागतिक महिला दिनानिमित्त, ग्रामपंचायत फोंडा तर्फे पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, फोंडाघाट ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहा त महिलांसाठी खुली पाककला…

शालेय कथाकथन स्पर्धेत सुनंदा, रुचिरा, चिन्मयी आणि अस्मी प्रथम

मसूरे (प्रतिनिधी) : कांदळगावचे सुपुत्र तथा ओझर विद्या मंदिर कांदळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एस परब यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव या ग्रंथालयाच्या वतीने शालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

आमदार निलेश राणेंच्या विधिमंडळातील भूमिकेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्याकडून अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रश्न व सरकारची आर्थिक स्थिती काय आहे, याबाबत आमदार निलेश राणे यांनी वस्तुस्थिती सभागृहात मांडली राणे यांनी जी वस्तुस्थिती मांडली तीच आम्ही गेले काही कालावधी मांडत आहोत. याचाच अर्थ आम्ही जे सातत्याने मांडत…

त्या वाघिणीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा मनसेचा आरोप

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील झालेला वाघिणीचा मृत्यू हा संशयापद असून याची सखोल चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी वनविभाग उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडे केली. दाभीळ येथील सातबांव या जंगल भागात चार दिवसापूर्वी एका विवरात मृत वाघिण…

आंतरराष्ट्रीय शूटिंगबॉल पंच अशोक दाभोलकर मेस्त्री दापोली येथे सन्मानित !

दापोली शूटिंगबॉल क्लब रत्नागिरी कडून सन्मान मसूरे (प्रतिनिधी) : ज्ञानप्रसाद मंगल कार्यालय, ब्राह्मण आळी, जालगाव, दापोली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात दाभोली, वेंगुर्ला सिंधुदुर्गचे रहिवासी व भूतपूर्व फेडरेशन शूटिंगबॉल पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर मेस्त्री व मंजुषा दाभोलकर मेस्त्री…

उबाठा सेनेचे युवा जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांचा उबाठा सेनेला जयमहाराष्ट्र

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल चंद्रकांत धुरी यांनी आपला युवासेना जिल्हा चिटणीस पदाचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राज्याप्रमाणे वैभववाडीतही उबाठा सेनेतील आऊट गोइंग सुरूच आहे. त्यामुळे उबाठाला…

मंत्री नितेश राणे यांनी उबाठा आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेतले फैलावर

परिषदेच्या सभागृहात मंत्री नितेश राणे उबाठा आमदारांना भिडले तीनवेळा सभागृहाचे कामकाज करावे लागले तहकूब छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या अनिल परब यांचे निलंबन करा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत केली मागणी सत्ता असताना घरांवर तक्रार करणाऱ्या, अटक करण्यासाठी दबाव…

error: Content is protected !!