ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी लक्ष्मण दवणे यांची फेरनिवड

आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी लक्ष्मण दवणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या (मानवाधिकार संरक्षण संघटना) माध्यमातून गेली सात वर्ष उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर कार्य करत, महाराष्ट्र राज्यात संघटनेची ताकद…








