आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

समाजभूषण रुपेश सावंत यांनी वृद्धाश्रमात वाढदिवस केला साजरा

समाजभान राखत जपली सामाजिक बांधिलकी कणकवली (प्रतिनिधी) : समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते खारेपाटण गावचे सुपुत्र तथा डोंबिवली येथील उद्योजक रुपेश सावंत यांनी आपला वाढदिवस असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासली. रुपेश सावंत यांनी सोमवार २४ फेब्रुवारी रोजी…

पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण च्या वतीने दि.१ मार्च २०२५ रोजी

खारेपाटण येथे भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रतीवर्षा प्रमाणे याहीवर्षी पंचशील विकास मंडळ खारेपाटण आयोजित व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण पुरस्कृत मर्यादित षटकांच्या भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दी.१ मार्च २०२५ ते…

भाकरी आणि फूल कविसंमेलन व कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

कोमसाप शाखा कुडाळचे आयोजन कुडाळ (प्रतिनिधी) : कोमसाप शाखा कुडाळच्या वतीने जिल्ह्यातील तालुका शाखांच्या कार्यकारिणी सदस्यांचा मेळावा व भाकरी आणि फूल हे कवी संमेलन असे कार्यक्रम आयोजित केले होतै. शाखाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात व्यासपीठावर…

जाचक संचमान्यता आदेशाविरोधात शिक्षक समिती न्यायालयात जाणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सरकारी शाळांतील शिक्षक आस्थापनेच्या मूळावर उठणारा दि.१५ मार्च २०२४ चा नवीन संचमान्यतेचा जाचक आदेश शासनाने रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी सांगितले. सरकारी प्राथमिक शाळा व निमसरकारी…

सेवानिवृत्त ग्रामसेवकांचे वेतन देण्यास शासनाचे वेळकाढू धाेरण

ग्रामसेवक संवर्ग महासंघाचा निवेदनाद्वारे आंदाेलनाचा इशारा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवकांच्या निवृत्तीवेतनासाठी लागणारा निधी राज्य शासना कडून आगाऊ प्राप्त होऊनही निवृत्ती वेतन वेळीच दिले जात नाही. याकड़े मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग…

मल्टीग्रेन रोटी ठरली सरस

जि. प. प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे तृणधान्य पाककृती स्पर्धा संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा देश आहे. केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी , नाचणी, वरई, राळा, कोदो, कुटकी, सावा, राजगिरा आदी पिकांना पौष्टिक तृणधान्याचा दर्जा दिला…

खारेपाटण दुर्गादेवी मंदिर गाभाऱ्याच्या दरवाजा चोरट्याने तोडला

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शिवाजी पेठ येथील ऐतिहासीक किल्ले खारेपाटण येथील प्राचीन दुर्गादेवी मंदिरच्या गाभाऱ्याच्या दरवाजा रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.०० ते ३.०० या वेळात अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने दरवाजाचा कडी कोयंडा तोडला.मात्र गाभाऱ्यातील दान पेटी व त्यातील…

नाधवडे येथे २५ ते २७ फेब्रुवारी कालावधीत महाशिवरात्री उत्सव

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री शंकर प्रासादिक सेवा मंडळ नाधवडे यांच्या वतीने मंगळवार दिनांक २५फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक २७फेब्रुवारी या कालावधीत श्री महाशिवरात्री उत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दिनांक २५…

काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविराेधात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी छेडले जाेडाे माराे आंदाेलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर…

ऐनारी येथे महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रम…

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री देव गांगेश्वर विश्वस्त व्यवस्था ऐनारी यांच्यावतीने श्री महाशिवरात्रीनिमित्त मंगळवार दि. २५ ते २७ फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार दि. २५ ला सकाळी ९ ते १० वा. ब्राम्हणकरवी अभिषेक पूजा, सकाळी १०…

error: Content is protected !!