आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रोटरी क्लब वैभववाडी यांचेकडून खारेपाटण हायस्कूलला 2 in 1 कलर प्रिंटर व कॉपिअर भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा. रो. प्रशांत गुळेकर यांच्या प्रयत्नातून खारेपाटण येथील शेठ न.म. विद्यालयास टू इन वन कलर प्रिंटर व कॉपीअर भेट देण्यात आला. याबद्दल रोटरी क्लब…

खारेपाटण हायस्कूल येथे दी.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी

कै. कांता आप्पा शेट्ये यांच्या शोकसभेचे आयोजनखारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे सुपुत्र व सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती व प.पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी पत संस्था खारेपाटण चे संस्थापक अध्यक्ष श्री सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये…

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानची कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्षपदी मकरंद सावंत , उपाध्यक्षपदी रुजाय फर्नांडिस व ऋषिकेश जाधव कणकवली-वैभववाडी संघटकपदी अभिषेक नाडकर्णी कणकवली (प्रतिनिधी) : सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुका कार्यकारणीची सभा संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी गोपुरी आश्रम वागदे कणकवली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसलमांची दादागिरी खपवून घेणार नाही ; आमदार निलेश राणे

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी मुसलमानांना खडसावले. दरम्यान…

मंत्री नितेश राणे यांचा उबठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका

नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश ओरोस (प्रतिनिधी) : मंत्री नितेश राणे यांनी आज उबठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा…

पडेल मंडल मधील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये केला प्रवेश

मंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांना देवगड मध्ये दुसरा झटका वाडा गावचे सरपंच,गिर्ये ग्रामपंचायत सदस्य,वाडा शाखा प्रमुख असे शेकडो पदाधिकारी भाजपात प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश ओरोस (प्रतिनिधी) : मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास…

उपनगराध्यक्ष गटनेता नगरसेवक भाजपात

सिंधुदुर्गात भाजपाचा ठाकरे सेनेसह काँग्रेसला मोठा धक्का ओरोस (प्रतिनिधी) : भाजप पक्षाने बुधवारी ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. ओरोस येथे आयोजित कुडाळ तालुका भाजपा मेळाव्यात कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे सर्व नगरसेवक, काँग्रेसच्या दोन्ही नगरसेविका तसेच…

मानवी आरोग्यामध्ये संतुलित आहाराचे महत्वाचं योगदान …डॉ. पाताडे

फोंडा घाट येथे तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धा संपन्न ! फोंडाबोकल भाटले शाळेच्या स्वरा वरक प्रथम ! नवी कुर्ली वसाहत शाळेच्या चेतना खेडेकर द्वितीय ! सुतारवाडी शाळेच्या ज्योत्स्ना लाड तृतीय ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत 2023…

कुणकेश्वर यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी १०० जादा बसचे नियोजन करा – पालकमंत्री नितेश राणे

विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष सोयी- सुविधांची पाहणी करावी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा कालावधीत १०० जादा बस उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला…

मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार .

भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार आचरा (प्रतिनिधी) : आरवली गावचे सुपूत्र आणि कोकणातील या लाल मातीवर इथल्या भाबड्या माणसांवर आपल्या लेखणीतून अपार प्रेम करणारे स्व जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दूरदर्शन ने आपल्या साहित्य मालिकेची सुरुवात आरवली…

error: Content is protected !!