महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरण शिबीर- वैष्णवि मोंडकर अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील महिला बचत गट तसेच वैयक्तीक महिला वर्गाची व्यवसाय वाढीसाठी आर्थिक अडीअडचणी मुळे अनेक वेळा व्यावसायिक संधी पासून दूर रहावे लागते कारण व्यवसाय करण्यासाठी तसेच असलेला व्यवसाय वाढीसाठी कर्ज सहज उपलब्ध होत नाही यावर मार्ग म्हणून…








