फळपिक विमा भरपाई १५ फेब्रुवारी पर्यंत देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठक घेत दिले आदेश ४ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार लाभ १० कोटी ६२ लाख रुपयांची मिळणार भरपाई सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ मधील विमा नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना…








