जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी सिलंम्बम ( लाठी काठी ) व शालेय थाई बॉक्सिंग या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जाने २०२५ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा…








