आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

काळसे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पारितोषिक वितरण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन व उत्साहात संपन्न

चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्वर्गीय जयश्री वामन प्रभू कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काळसे,यांचा पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळच्या सत्रात पारितोषिक वितरण सोहळा संस्थाध्यक्ष व कार्यक्रमाचे…

खेळाडूंचा जिल्हा म्हणून ओळख व्हावी – निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील २४ राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार संपन्न तळेरे (प्रतिनिधी) : बुद्धिजीवी लोकांचा जिल्हा ,गुन्हेगारी मुक्त जिल्हा, पर्यटन व सांस्कृतिक जिल्हा म्हणून जशी ओळख आहे, याचप्रमाणे भविष्यात खेळाडूंचा जिल्हा म्हणूनही सिंधुदुर्ग जिल्ह्याची वेगळी ओळख व्हावी अशी सदिच्छा…

टेम्पाेतून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला रंगेहात पकडले

वैभववाडी पोलिसांची भुईबावडा घाटात कारवाई वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातील चार बैल व टेम्पो असा ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैभववाडी पोलिसांनी भुईबावडा घाटात ही कारवाई केली. या प्रकरणी…

भालचंद्र महाराज संस्थानच्या कार्यक्रमात कोणत्याही स्पर्धांचा समावेश नाही

भक्तगणांनी नोंद घेण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज यांचा 121 वा जयंती उत्सव गुरूवार 16 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या उत्सवातील सर्व कार्यक्रम प्रसिध्दी फलक व कार्यक्रम पत्रिकेद्वारे जाहीर करण्यात आले आहेत.…

दोन बांगलादेशी महिलांना एटीएस पथकाने पकडले | कणकवली रेल्वे स्थानकावर कारवाई

बांगलादेशी महिला कणकवलीत आल्या कशा ? कधीपासून कणकवलीत होत्या ? कणकवलीत कोणाकडे राहिल्या होत्या ? त्यांच्यासोबत अन्य कोणी महिला पुरुष साथीदार आहेत ? कणकवलीत येण्याचा उद्देश काय ? सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना…

माजी सैनिकांच्या अडीअडचणींचे निरसन करा

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना सुचना ओरोस (प्रतिनिधी) : माजी सैनिकांच्या अडीअडचणीचे निरसन करा, अशा सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी भारतीय सैन्य दिनानिमित्त आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या.…

वाळू उत्खनना विरोधात तोंडवळीवासियांचे खाडीपात्रात आंदोलन….!

आचरा (प्रतिनिधी) : कालावल खाडीपात्रातील तोंडवळी गाव परिसरातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने निश्चित केलेले ठिकाण हे चुकीचे असून यामुळे ग्रामस्थांच्या जमिनींची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच जमीन खचत असून त्यामुळे किनाऱ्यालागतच्या घरानां तडे जाऊन धोका निर्माण झाला आहे. वाळू…

काजूच्या बागेमध्ये दुर्मिळ ब्लॅक पँथरचे दर्शन

मुणगे (प्रतिनिधी) : मुणगे येथील कारीवणेवाडी या रस्त्यालगत असलेल्या काजूच्या बागेमध्ये काल सायंकाळी साडे सहा वाजता ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. येथील ग्रामस्थ निषाद परुळेकर, प्रतिक परुळेकर व सचिन परुळेकर हे या रस्त्याने जात असताना त्यांच्या निदर्शनास हा बछडा आला, त्यावेळी…

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आयोजित “संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आयोजित “संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत. ( शालेय गट इयत्ता 7 ते 10वी ) ▪️ वक्तृत्व स्पर्धादिनांक – २३ / ०१ / २५दुपारी –…

ठाकर समाजाला जात पडताळणीत होणाऱ्या त्रासाबद्दल आमदार निलेश राणेंची महत्त्वपूर्ण भूमिका

निवेदनाद्वारे वेधले सामाजिक न्याय विभाग मंत्री संजय शिरसाट यांचे लक्ष  ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या होणाऱ्या जात पडताळणी प्रक्रियेत विलंब होत असल्याच्या तक्रारी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांच्याकडे होत होत्या. त्यामुळं ठाकर समाजातील विद्यार्थी, लोकनियुक्त…

error: Content is protected !!