एलसीबी ने गांजा सेवन करणाऱ्या चौघांना पकडले

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे केली कारवाई सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली हरकुळ बुद्रुक येथे अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चार जणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे त्यांच्या कडून गांजा, अंमली पदार्थ ओढण्यासाठीच्या दोन चिलीम, लायटर, मोबाईल व एक दुचाकी…








