आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार ‘पालकमंत्री कक्ष’

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल कणकवली (प्रतिनिधी) : सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

बिडये बंधूंचे घर आगीत भस्मसात नांदगाव येथील

शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज; काही वेळातच झाला सिलेंडर चा ही स्पोट नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव मोरये वाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली. या आगीत पुर्ण घर…

गवा रेड्याच्या कळपाची धडक बसून एक जखमी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला गव्याच्या कळपाने धडक दिल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज साडे सात वाजता नेमळे-बिसोळे येथे घडली. सोनू मधुकर राऊळ (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात…

“कणकवलीत शिवजयंती उत्साहात साजरी करणार ; शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे”

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे सकाळी 10.30 वाजता उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तरी शिवसेना आजी माजी पदाधिकारी,…

माणगाव जि.प.शाळेचा सुवर्ण महोत्सव व सभामंडपाचे माजी आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

प्रशालेची वाटचाल कौतुकास्पद- वैभव नाईक कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माणगांव या प्रशालेला ५० वर्ष पूर्तीनिमित्त सुवर्ण महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त रविवारी आयोजीत कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात…

जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे पगार थकले ; देवगड गटशिक्षणाधिकारी यांचा हलगर्जीपणा

प्राथमिक शिक्षकांचा शिक्षणाधिकारी दालनासमोर ठिय्या ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे पगार देवगड गटशिक्षणाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे 17 दिवस उलटूनही झाले नाहीत याचा उद्रेक आज झाला व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग कडून प्राथमिक शिक्षणाधिकारी दालनासमोरच ठिय्या आंदोलन…

ॲड. अनिल निरवडेकर यांची महाराष्ट्र राज्य वकील क्रिकेट असो.च्या उपाध्यक्षपदी निवड…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित वकील अनिल निरवडेकर यांची महाराष्ट्र राज्य वकील क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. ॲड. अनिल निरवडेकर यांनी महाराष्ट्र राज्य वकील क्रिकेट असोसिएशन मार्फत भरविण्यात…

स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या कार्याची प्रचिती मतदारसंघात फिरताना वेळोवेळी येते

पालकमंत्री नितेश राणेंनी माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या आठवणींना दिला उजाळा स्व. आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप सोहळ्यात संपन्न देवगड (प्रतिनिधी) : माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्यासारखे जनसंपर्क असलेला नेता सापडणे कठीण आहे. सर्वसामान्यांची नाळ जुळवून त्यांनी कोणत्याही पदाची…

लोरे नं.२ डोंगरेवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा संपन्न

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : लोरे नं.२ डोंगरेवाडी येथे प्रतीवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लोरे डोंगरेवाडी येथील सत्यनारायण महापुजेस उपस्थिती दर्शवली. डोंगरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत…

माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या सारखे देवदुर्लभ नेतृत्व पुन्हा होणे नाही

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची आदरांजली देवगड येथे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप जाती, धर्म, भाषा याच्या पलिकडे विचार करणारे आणि आचरण असलेले आप्पासाहेब आप्पासाहेबांच्या विचारांचे,कृतीचे कार्यकर्त्यांनी आचरण करावे, मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहनदेवगड (प्रतिनिधी) : राजकारण केवळ…

error: Content is protected !!