मुंबई गोवा हायवेवर कारची डिव्हायडरला धडक

एक ठार दोन जखमी कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा आज ९ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता नांदगाव ओटव ब्रिजवर भीषण अपघात झाला. डिव्हायडरला कारची जोरदार धडक बसल्याने मागील सीटवरील एका महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात चालक गंभीर…








