खवले मांजर तस्करी प्रकरणी आरोपींना सशर्त जामीन

ऍड. विलास परब यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसार शेड्युल वन मधील संरक्षित असलेले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करी च्या गुन्ह्यातील चार आरोपींची प्रत्येकी 50 हजार रक्कमेच्या सशर्त जामिनावर आज मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या…








