सिध्देश आईर, वेदिका मेस्त्री प्रथम…..!

कै. शालिनी पवार स्मृती निबंध स्पर्धा दत्ता व भाऊ पवार परिवार आणि गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन आचरा (प्रतिनिधी) : दिवंगत शालिनी शिवराम पवार यांच्या २१ व्या स्मृतीदिना निमित ‘वात्सल्य सिंधू आई” या विषयावर १६ डिसेंबर…








